ग्रामपंचायतीचे नाव :- पेठ
ग्रामपंचायतीची स्थापना :- ०६ जुलै १९३७
महसुली गावांची नावे :- पेठ ,श्रीरामनगर
वाड्या वस्त्याची नावे :- गावठाण, माळवस्ती, बेटवस्ती, बुट्टे वस्ती, संभाया वस्ती, माळेगाव ठाकरवाडी, दत्त ठाकरवाडी, मधली ठाकरवाडी, वाकचौरे वस्ती, खंडोबा माळ, वलखेल वस्ती, चर्मकार वस्ती, बौद्ध वस्ती
वार्ड संख्या :- ५
एकूण सभासद संख्या :- १३
अ) सर्वसाधारण :- ०४ स्त्री, ०४ पुरुष
ब) अनुसूचित जाती :- –
क) अनुसूचित जमाती :- ०१ स्त्री
ड) इतर मागास वर्गिय :- ०२ स्त्री, ०२ पुरुष
इ) स्त्री राखीव :- –
वरीलपैकी रिकाम्या असलेल्या सभासद संख्या :- ०
सार्वत्रिक निवडणूक तारीख :- ०९/०२/२०२१
सरपंच निवडणूक तारीख :- ०८/०२/२०२१
मुदत संपण्याची तारीख :- ०८/०२/२०२६
सरपंच :- श्री. संजय कोडीबा पवळे
उपसरपंच :- सौ .वैशाली रामदास डफळ
पोलीस पाटील नाव :- सौ. सविता धनंजय माठे (पेठ)
:- सौ. प्रांजल अमोल तळेकर (श्रीरामनगर)
ग्राममहसूल अधिकारी :- श्री. अनुप पंजाबराव कवाने
ग्राममहसूल सेवक :- श्री.संदिप सहादू तोत्रे
ग्रामपंचायत अधिकारी :- श्री. रविंद्र केशवराव खंडारे
केव्हापासून काम करतात तो दिनांक :- १२/०६/२०२५
संपर्क क्र. :– ९७६६५०६९४१
एकूण मतदार :- ४०९२ ( स्त्री १९९८ + पुरुष २०९४)
लोकसंख्या २०११ प्रमाणे :- ५७९५ (स्त्री२९१८ +पुरुष २८७७)
अ.जा. लोकसंख्या (ST) :- २१६
अ.ज. लोकसंख्या (SC) :- ४१०
इ.मा.व लोकसंख्या :- १०९
सर्वसाधारण :- ५०६०
सध्याची लोकसंख्या (२०२२ ) :- ६४५०
एकूण कुटुंबे :- १३३०
सांडपाणी /ट्रेनेज व्यवस्था कुटुंबे :- ८३२
१)गावठाण बसस्थानक :- ३३२
२)नानानानी पार्क जवळ :- २००
३) माळवस्ती :- १५०
४)हायस्कूल परिसर :- १५०
सांडपाणी /ड्रेनेज नसलेले :- ३८०
दा. रे. खालील कुटुंबे :- १९७
एकूण खातेदार संख्या :- १३६२
पैकी सार्व. मिळकती संख्या :- ५७
पैकी खाजगी घरांची संख्या :- १३६२
पैकी पती-पत्नी यांचे संजुक्त नावे
नोंद केलेल्या घरांची संख्या :- ९८५
संयुक्त नावे नोंद करावयाची
राहिलेल्या घरांची संख्या :- ३५
त्याची संक्षिप्त करणे :- पोल्ट्री शेड दोन-दोन मिळकती असलेने
ग्रामपंचायत कर्मचारी संख्या :- ०६
१. लिपिक :- श्री. सलिम अब्दुलगणी तांबोळी
२. ग्रामरोजगार सहायक :- श्री. शाहरुख अजमुद्दीन पटेल
३. पाणीपुरवठा कर्मचारी : – १. श्री. बबन ज्ञानेश्वर पाचारणे
२.श्री. शांताराम केशव मुळे
४. शिपाई :-१) श्री. शरद महादू पवार
५. संगणक परिचालक :– १)सौ.अश्विनी गजानन ढमाले
६. दिवाबत्ती कर्मचारी – ० ७. आरोग्य कर्मचारी – ० ८. ग्रंथपाल – ०
गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- १७८७/११ हेक्टर
१. पैकी फॉरेस्ट: ० २. लागवडीखालील क्षेत्र: १५१२/१० हे.
३. गायरान: २५३/२० हे. अ. जिरायत – ९५० हे. ब. हंगामी बागायत – ३४० हे.
क. पडीक क्षेत्र – ४०० हे.
ड . १ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी – ५२०
गावातील प्रमुख पिके
१. खरीप :- बटाटा, वाटणा, भुईमुग
२. रब्बी :- ज्वारी, गहू, हरबरा
ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील पशुधन
संख्यात्मक माहिती :
१. बैल : ४८८ २. गायी: ६९८ ३. रेडे : २३ ४.म्हैस: ३०९
५. शेळ्या : ५६६ ६.मेंढ्या:……….. ७. परसातील कोंबड्या: ५६४
८. सद्य स्थितीत चालू पोल्ट्री फार्म २२ : एकूण ब्रॉयलर कोंबड्या :१००५००
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्थापन :
१. नळ पाणीपुरवठा योजना आहे/नाही :- आहे
२. असल्यास पाणीपुरवठा पुरेसा आहे/नाही :-आहे
३. नळ पाणीपुरवठा योजनेतील
अ. पाण्याची टाकी क्षमता (लिटर) :-२ लक्ष
ब. सार्वजनिक नळ कोंडाळी संख्या : ००
क. खाजगी नळ कनेक्शन संख्या : ७३०
४. पाणीपुरवठ्याची साधने :
अ. सार्वजनिक विहीर : ०८
ब. खाजगी विहीर : ३७०
क. तलाव : ०२
ड. हातपंप : २४ , ५ बंद ,एकूण – २९
इ.ओढे : २० ते २५ छोटे मोठे ई. शेततळी : १५
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील इतर सुविधा :
१. रस्त्यावरील स्ट्रीट लाईट पोल संख्या : १३०
२. शौचालय संख्या
अ. सार्वजनिक ब. खाजगी
३. रस्ता लांबी (कि.मी.) : २८ कि.मी.
अ. कच्चा : १७ कि.मी. ब. पक्का : ११ कि.मी.
४. गटार लांबी (कि.मी.) : ३ कि.मी.
अ. उघडा :१.८ कि.मी. ब. बंधिस्त : १.२ कि.मी.
५. शोष खड्ड्यांची संख्या : ५२
६. सार्वजनिक इमारती संख्या
१. ग्रामपंचायत कार्यालय : ०१
२. वाचनालय : ०३
३. शाळा खोल्या : ३१
अ. प्रार्थमिक :१२ ब. माध्यमिक + क. महाविद्यालय :१९
४. व्यायामशाळा : ०२ ५. सभागृह : ०४
६. समाजमंदिर : ०२ ७. अंगणवाडी : ०८
८. आरोग्य केंद्र : अ. प्राथमिक ०१ ब. उपकेंद्र –
९. पशु वैद्यकीय दवाखाना : ०१
१०. बँक : ०२
११. वि.वि.का. सोसायटी : ०१ १२. चावडी : ०३
१३. पतसंस्था : ०५











